तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी, पतसंस्था मर्यादित,
पाली - रत्नागिरी

"विना सहकार - नाही उध्दार"

ATM

SMS

NFET / RTGS

वीज बिल भरणा

आपल्या पतसंस्थेविषयी

“ विना सहकार, नाही उद्धार ” हे ब्रीद घेऊन सुरु झालेली तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पाली, ता. जि. रत्नागिरी. या संस्थेची स्थापना दिनांक ०५/०४/१९९९ रोजी रत्नागिरी येथील पाली येथे अगदी छोट्याशा जागेत झाली. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. तुकाराम (आण्णा) बाबु पालकर यांच्या पश्चात श्री. नितीन रामा कांबळे पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी संस्थेला खऱ्या अर्थाने बळ व उर्जितावस्था प्राप्त करून दिली. हळू हळू तक्षशिलाच्या आर्थिक प्रगतीला सुरुवात झाली. थोड्याच कालावधीत तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची प्रगतीची घोड दौड मोठ्या प्रमाणात सुरु झाली. संस्था या वर्षी रोप्य महोत्सव वर्ष साजरे करीत आहे. खेडशी व जाकादेवी अशा दोन शाखांना मंजुरी घेतली असून खेडशी शाखा उत्कृष्टरीत्या चालू असून जाकादेवी शाखा काही दिवसातच चालू होत आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी तालुका आहे.

मार्च २०२३ पर्यंत संस्थेचे नेत्रदीपक प्रगतीचे बोलके आकडे (लाखात)

सभासद संख्या

२७७५

भाग भांडवल

७३.२१

ठेवी रुपये

१२०१.०६

कर्ज रुपये

८१९.४५

खेळते भांडवल

१६००.३७

निव्वळ नफा

१४.६०

ऑडीट वर्ग

पतसंस्थेच्या कर्ज योजना

जामीनकी

कर्ज योजना

आकस्मिक

कर्ज योजना

सोने तारण

कर्ज योजना

वाहन तारण

कर्ज योजना

ठेवतारण

कर्ज योजना

Scroll to Top
Open chat
1
Scan the code
नमस्कार,
तुम्हाला काही मदत हवी का?