आकस्मिक कर्ज योजना
तात्काळ आकस्मिक अडचणी करिता कर्ज (लहान कर्ज)
रक्कम - ₹ १०,००० पर्यंत
मुदत - १ वर्षे
आवश्यक कागदपत्रे
कर्जदार
- २ फोटो
- रेशनकार्ड
- पॅनकार्ड
- आधारकार्ड / मतदानकार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- पगारस्लीप
- लाईटबील
- भाडोत्री असल्यास भाडेकरार / मालकाचे संमतीपत्र
- जमिनीचे ७/१२ खाते उतारे , असेसमेंट उतारा
- रिटर्न फाईल
- इन्शुरन्स पॉलिसी
- व्यवसाय बॅलन्स शीट
- १००/- बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र
- संचालक शिफारस पत्र
- व्यवसायाचे कोटेशन
जामीनदार
- १ फोटो / व्यक्ती
- रेशनकार्ड
- पॅनकार्ड
- आधारकार्ड / मतदानकार्ड
- पगारस्लीप
- लाईटबील
- १००/- बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र
- संचालक शिफारस पत्र
इतर
- २ चेक
- गव्हर्नमेंट गॅरंटर
